Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Puneri Patya.com
Added on: 01-Feb-2010
Description: Moreshwar Sabhagruha Parking
English Translation: Oops! No Translation provided yet. You can add translation
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (20 votes cast)


 
On 02-Feb-2010 , Pranav Jatkar said,
येवढं सगळं दोन शब्दात सांगता आलं असतं की.. "No Parking."
 
On 04-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
मोरेश्वर वाले वहानांची कित्ती काळजी वहाताहेत!
 
On 05-Feb-2010 , Kesu said, Star Poster
नवर्यामुलाचा घोडा कुठे लावायचा?
 
On 08-Feb-2010 , Sudhir said,
शक्यतो वाहने घरीच ठेवून यावे.
आपल्या येण्याची गरज नसेल तर शक्यतो आपणही घरीच थांबावे.
 
On 15-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
मोरेश्वर सभाग्रुहात लागलेले लग्न पुढे मागे अयशस्वी ठरल्यास आम्ही जबाबदार नाही !
 
On 16-Feb-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
पुण्यात वाहनांच्या पार्किंगची समस्या इतकी गंभीर आहे की पुण्यातले काही हॉलमालक, लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेत वरील पार्किंगविषयक सुचना छापण्याच्य अटीवरच हॉलचे आरक्षण देतात असे ऍकुन आहे.
 
On 19-Feb-2010 , Vijay said,
रस्त्याच्या नक्कि कोनत्या बाजुला लावायचि?
 
On 03-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
ऐका हो ऐका...ज्या कुणास आपल्या विरुद्ध पार्टीचा अर्थात वधू अथवा वर पक्षाचा पदोपदी आपमान करावयाचा असेल त्यांनी मोरेश्वर सभाग्रुह बूक करावे!!!
 
On 14-Apr-2010 , ankush said, Star Poster
जय मोरेश्वरायन महा ..
पर्किन्ग ची नसे पर्वा ज्याला, मोरेश्वर सभग्रुह असे खुले त्याला !
 
On 12-Jun-2010 , Pankaj Jain said,
अहो "मोरेश्वर" साहेब,
यापेक्षा जरा सभागृहातच parking ची सोय केलीत तर चांगलं होईल.
आणि तुमची जर "काहीच" जबाबदारी नसेल तर ही पाटी तरी कशाला लावली आहे तुम्ही? येणाऱ्या पाहुण्यांना भीती घालण्यासाठी?
 
On 02-Aug-2010 , ankush said, Star Poster
मोरेश्वर एकदा म्हणतात की 'वाहने रस्त्यावर लाऊ नये..' (अर्थात, ती त्यांची जबाबदारी नसणार), आणि पुढे लिहतात की 'रस्त्याच्या एका बाजुला लावणे ..'
येथे हवा सोडण्याचे यत्र(तत्र) नाही वापरत वाटत!
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required